प्रश्नांची यादी

महागाई का आहे? open

महागाई म्हणजे काळाच्या ओघामध्ये उपलब्ध पैशांच्या तुलनेत किंमतीत होणारी वाढ. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपण एका ठराविक रकमेला दोन वर्षांपूर्वी जी खरेदी करत होतो त्या प्रमाणात आज आपण कितीतरी कमी खरेदी करतो.

पूर्ण वाचा →

महागाईचा घरावर कसा परिणाम होतो? open

काही दिवस आपल्याला महागाईचा हा अतिरिक्त भार सोसावा लागू शकतो. महागाई पाहता आगामी काळात रेपो रेट आणखी वाढू शकतो. कोव्हिडपूर्व काळातील 5.15 टक्के या दरापर्यंत तो आणला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच आगामी काळात कार, होम आणि पर्सनल लोन महागण्याची शक्यता आहे.

पूर्ण वाचा →

महागाईचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो का? open

घाऊक महागाई निर्देशांक हा बाजारात वस्तूंच्या किंमतीत होणारे बदल दर्शवतो. यामध्ये फक्त वस्तूंच्या किमतीत होणारा बदल लक्षात घेण्यात येतो. तो ठरवताना सेवेच्या किमतीत येणाऱ्या बदलांना गृहित धरलं जात नाही. तर, किरकोळ महागाई निर्देशांक कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या किरकोळ किंमतीवर अवलंबून असतो

पूर्ण वाचा →

जीवाश्म इंधन जाळण्याचे 3 नकारात्मक परिणाम काय आहेत? open

जीवाश्म इंधनाचा वापर करताना होणाऱ्या ज्वलनातून CO2, SO2, NO, CO, राख, धूर, विषारी रसायने, दुर्गंधीयुक्त वायू, किरणोत्सारी पदार्थ द्रव्ये इ. प्रदूषके वातावरणात पसरतात. त्यामुळे हवा, पाणी व ध्वनी यांचे प्रदूषण, हरितगृह वायू परिणाम, जागतिक तापन, आम्लवर्षण, भूमी अवनती आदी समस्या निर्माण होतात.

पूर्ण वाचा →