नगर मध्ये तालुके किती?
अहमदनगर जिल्ह्यातील तालुके" वर्गातील लेख
एकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील तालुके" वर्गातील लेख
एकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.
NA
पूर्ण वाचा →पारनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील 1856.80 किमी² क्षेत्रफळ असलेले सर्वात मोठे तहसील आहे तर श्रीरामपूर हे 551.62 किमी² क्षेत्रफळ असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात लहान तहसील आहे. नगर हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका आहे तर जामखेड हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे. अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मुघलांनी जिंकला होता. अहमदनगर १६३६ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने
पूर्ण वाचा →तर लोकसंख्या इ. स. २०११च्या जनगननुसार ४५,४३,०८० इतकी आहे.
पूर्ण वाचा →तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात त्याने बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर.
पूर्ण वाचा →मलिक अहमद
पूर्ण वाचा →हुसेन निजाम शाह ( १५५३ -१५६५)
हुसेन निजाम शाह आपल्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनंतर सत्तेवर आला. हुसेन निजाम शाह यांनी अहमदनगर किल्ला दगडात बांधला.
१८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पूर्ण वाचा →