प्रश्नांची यादी
जागतिक जीडीपी रँकिंग 2023 च्या यादीनुसार, भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चीन, जपान, जर्मनी इत्यादी इतर प्रमुख देशांची या GDP क्रमवारीत लक्षणीय उपस्थिती आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिध्द करण्याचे कार्य व ते मोजण्याचे कार्य केंद्रीय सांखिकिय संघटनाद्वारे (CSO) केले जाते. या संघटनेची स्थापना १९५१ – ५२ मध्ये झाली असून मुख्यालय कोलकाता येथे आहे. CSO तर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे १५ भागात विभाजन करून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करून प्रसिध्द केली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi 6.5-7.0 टक्के दराने सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून जगभरात ओळखली जात आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताची आर्थिक वाढ मुख्यतः खाजगी स्तरावरील खर्च आणि भांडवल निर्मितीमुळे झाली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी १८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi पहिल्या अंदाजाचा संदर्भ देत सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वृद्धिगत होण्याचा अंदाज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा. काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi