महापालिका आयुक्त वर्ग 6 ची कर्तव्ये काय आहेत?
ते महापालिका आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. महामंडळाने घेतलेले निर्णय सामुहिक आहेत याची त्याला खात्री करावी लागेल.
पूर्ण वाचा →ते महापालिका आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. महामंडळाने घेतलेले निर्णय सामुहिक आहेत याची त्याला खात्री करावी लागेल.
पूर्ण वाचा →मालमत्ता, पाणी आणि इतर सेवांवर कर आकारते . सेवांचे मोजमाप आणि वापर यावर कर निश्चित केला जातो. शिक्षण आणि हॉटेल, मनोरंजन इत्यादीसारख्या इतर सुविधांवर कर आकारला जातो.
पूर्ण वाचा →ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.
पूर्ण वाचा →विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
पूर्ण वाचा →अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
पूर्ण वाचा →लंडनमधील ग्रिनिच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला 'मूळ रेखावृत्त' किंवा 'शून्य रेखावृत्त' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →