प्रश्नांची यादी
सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय. जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi ब्लिचिंग पावडर वापरुन पाणी निर्जंतुक करता येते. नद्या, तलावांचे पाणी भरून आणायची पध्दत असेल तर घरोघर हा उपाय करावा लागेल. यासाठी क्लोरीनच्या गोळया किंवा पातळ औषध मिळते. गोळयांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीत किती पाण्यात किती रसायन मिसळायचे ते दिलेले असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते. २. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय वाचतो कारण ते थेट मुळांना पाणी पुरवठा करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi यादव घराण्याने 11व्या ते 13व्या शतकापर्यंत राज्य केले आणि झाडी मंडळातील त्यांच्या मंदारिनांनी हेमाडपंथी मंदिर बांधले असावे, असे ते म्हणाले. रोहा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक श्रीमंत कुटुंबे राहतात आणि म्हणून भव्य मंदिरे बांधली गेली.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi हेमाड पंथी मंदिर, बामिनी, राहुरी तालुक्यात आहे
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi