प्रबंध (थिसीस) पण संशोधन निबंधा प्रमाणेच लिहला जातो पण अगदी विस्तृत प्रमाणात लिहिलेला असतो ज्याला सहसा शब्दांची किंवा पानाची मर्यादा नसते. प्रबंध ही संशोधन मार्गदर्शकाच्या सल्य्याने मान्यता दिल्यावर विद्यापीठाकडे पी एच डी पात्रतेसाठी सादर केला जातो
पूर्ण वाचा →संशोधन डेटा दोन विस्तृत श्रेणींमध्ये ठेवला जाऊ शकतो: परिमाणवाचक किंवा गुणात्मक .
पूर्ण वाचा → कारण ही एक प्रक्रिया आहे जी स्पष्ट चरणांमध्ये विभागली जाते ज्यामुळे निष्कर्ष निघतात
पूर्ण वाचा →सदस्य पात्रता
राज्यसभेचा सभासद होण्यास तो/ती व्यक्ति भारतीय नागरिक असावी. वय तीस पेक्षा जास्त असावे. ही व्यक्ती मानसिक रीत्या निरोगी असून कर्जबाजारीही (दिवाळखोर) नसावी. ह्या व्यक्तीने शपथपत्र द्यावे ज्यात त्याच्या कोणत्याही अपराधी कारवाई करण्यात आली नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील विविध राज्यांमधून सदस्य निवडण्यासाठी निवडणुका झाल्या. डॉ. एस राधाकृष्णन हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते, तसेच राष्ट्राचे पहिले उपराष्ट्रपती होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पंजाब ७ राज्यसभा सदस्य आहेत
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर गणेश वासुदेव मावळणकर लोकसभेचे पहिले सभापती होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi