प्रश्नांची यादी
परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव आणि सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi हेटरोट्रॉफ ग्राहक म्हणून ओळखले जातात कारण ते उत्पादक किंवा इतर ग्राहक वापरतात. कुत्रे, पक्षी, मासे आणि मानव ही सर्व हिटरोट्रॉफची उदाहरणे आहेत. हेटरोट्रॉफ्स अन्न साखळीतील द्वितीय आणि तृतीय स्तर व्यापतात, जीवांचा एक क्रम जो इतर जीवांना ऊर्जा आणि पोषक प्रदान करतो .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi विपणन व्यवस्थापन : विपणनाच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे व पद्धती यांचा अवलंब करण्याच्या प्रक्रियेला 'विपणन व्यवस्थापन' असे म्हणता येईल. संपूर्ण विक्रय मोहिमेमधील सर्व अवस्थांमध्ये केली जाणारी योजनांची आखणी व त्यांची अंमलबजावणी व क्रियांचा अंतर्भाव विक्रय व्यवस्थापनात होतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 79 views🌐 marathi विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi विपणन व्यवस्थापनाचे चार प्रकार सामान्यत: विपणन मिश्रणाच्या चार Ps चा संदर्भ देतात: उत्पादन, किंमत, जाहिरात आणि ठिकाण . तथापि, विपणन मिश्रण विपणन व्यवस्थापन नाही. काही प्रकारच्या उच्च-स्तरीय विपणन व्यवस्थापनामध्ये संसाधन, कार्य, प्रकल्प आणि ऑपरेशन्स व्यवस्थापन यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi विपणन व्यवस्थापन व्यवसायाच्या कमाईच्या क्षमतेसाठी, ब्रँड तयार करण्यासाठी आणि त्याचा ग्राहक आधार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi विपणन व्यवस्थापन : विपणनाच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे व पद्धती यांचा अवलंब करण्याच्या प्रक्रियेला 'विपणन व्यवस्थापन' असे म्हणता येईल. संपूर्ण विक्रय मोहिमेमधील सर्व अवस्थांमध्ये केली जाणारी योजनांची आखणी व त्यांची अंमलबजावणी व क्रियांचा अंतर्भाव विक्रय व्यवस्थापनात होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi एफिलिएट मार्केटिंगसाठी तुम्हाला किती फॉलोअर्सची आवश्यकता आहे? संलग्न विपणनासाठी अनुयायांची कोणतीही विशिष्ट आदर्श संख्या नाही, तथापि, 5,000 ते 15,000 अनुयायांची चांगली संख्या संलग्न मार्केटर बनण्यासाठी पुरेसे आहे. तसेच, तुमचा प्रतिबद्धता दर प्रति पोस्ट किमान 100 लाइक्स असावा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून लावलेल्या पैशांवर आपल्याला किती फायदा झाला हे समजने खूप सोपे असते. पारंपारिक मार्केटिंग कमी लाभदायक व जास्त खर्चिक असते. डिजिटल मार्केटिंग जास्त लाभदायक व कमी खर्चिक असते. पारंपरिक मार्केटिंगमध्ये विशिष्ट ग्राहकांना केंद्रित करून मार्केटिंग करणे शक्य नसते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi