प्रश्नांची यादी
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi na
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi थरकाप हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे तुमच्या शरीराच्या एक किंवा अधिक भागांमध्ये थरथरणाऱ्या हालचाली होतात, बहुतेकदा तुमच्या हातात . हे तुमचे हात, पाय, डोके, व्होकल कॉर्ड आणि धड मध्ये देखील होऊ शकते. त्याचा लयबद्ध नमुना अनावधानाने (अनैच्छिक) स्नायूंच्या आकुंचनामुळे होतो.
पूर्ण वाचा →पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली जिथे भूकंप सुरू होतो त्याला हायपोसेंटर म्हणतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर थेट त्याच्या वरच्या स्थानाला भूकंप म्हणतात. काहीवेळा भूकंपाचे पूर्वशॉक असतात. हे छोटे भूकंप आहेत जे त्यानंतरच्या मोठ्या भूकंपाच्या ठिकाणी होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे. त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi