प्रश्नांची यादी

कर्नाटकातील जिल्हे किती व कोणते? open

भारताच्या कर्नाटक राज्यात ३१ जिल्ह्यांचा समावेश होतो, त्यांची ४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. राज्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या 3 प्रमुख प्रदेश आहेत: करावलीचा किनारी प्रदेश, पश्चिम घाटाचा समावेश असलेला डोंगराळ मालेनाडू प्रदेश आणि दख्खनच्या पठाराच्या मैदानाचा समावेश असलेला बायलुसेमी प्रदेश

पूर्ण वाचा →

कर्नाटकचे ४ विभाग कोणते आहेत? open

कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.

पूर्ण वाचा →

संसदेचे किती सदस्य निवडले जातात? open

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात). पण 104 व्या घटनादुरुस्ती नंतर ही दोन पदे रद्द होणार.

पूर्ण वाचा →

थोडक्यात राज्यसभा म्हणजे काय? open

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

पूर्ण वाचा →

संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्ष कोण असतात? open

सभापती आहे. सभापती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उप-सभापती या बैठकीचे अध्यक्ष असतात, ज्याला सभापती म्हणतात (अनुच्छेद 108) आणि अध्यक्षस्थानी सभापती असतात किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात

पूर्ण वाचा →

दुसरी हरित क्रांती म्हणजे काय? open

हे 1967 मध्ये सुरू झाले आणि 1978 पर्यंत चालले. 1) हरित क्रांतीने उत्पन्न वाढवून लाखो लोकांचे जीवन उपासमार होण्यापासून वाचवले. २) हरितक्रांतीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली. 3) हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याची आयात आणि इतर देशांवर अवलंबून राहण्याच्या जोखमीपासून दूर झाला.

पूर्ण वाचा →

स्वामिनाथन म्हणजे काय? open

स्वामिनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, जी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये स्वामिनाथन हे अध्यक्ष होते. स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारशी या पुढील प्रमाणे आहेत. १. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा.

पूर्ण वाचा →