प्रश्नांची यादी

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? open

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर मुकेश अंबानी सलग 14 वर्षांपासून सर्वात श्रीमंत भारतीय आहेत.

पूर्ण वाचा →

जगातील पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस कोण आहे? open

इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलंय.

पूर्ण वाचा →

साहित्याचे दोन प्रकार कोणते? open

लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →

साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे प्रकार? open

साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →