प्रश्नांची यादी

आताचे राष्ट्रपती कोण आहे? open

नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर द्रौपदी मुर्मू या १५व्या आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत, त्यांनी २५ जुलै २०२२ पासून पदभार स्वीकारला आहे.

पूर्ण वाचा →

भारताच्या उपराष्ट्रपती चा कार्यकाल किती असतो? open

भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 68 नुसार, विद्यमान उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी, या पदावर नवीन व्यक्तीच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे.

पूर्ण वाचा →

भारताच्या उपराष्ट्रपतींची मुख्य कार्ये कोणती आहेत? open

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो.

पूर्ण वाचा →

दक्षिण भारत कशासाठी प्रसिद्ध आहे? open

दक्षिण भारतातील जंगलांमध्ये अजूनही हत्ती व वाघांची संख्या भारतामध्ये सर्वांत जास्त आहे. जर आपल्याला वन्यजीव निरीक्षण आवडत असेल तर बांदीपूर, मुदुमलाई आणि पेरियार राष्ट्रीय उद्यानला भेट द्या. कोवलम, मंगळुरू आणि गोकर्ण येथे भारतातील काही सर्वात सुंदर समुद्रकिनारे आहेत.

पूर्ण वाचा →