प्रश्नांची यादी

ग्राहक संरक्षण कायद्याची निवारण यंत्रणा काय आहे? open

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतुदींनुसार, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन-स्तरीय अर्ध-न्यायिक यंत्रणा अस्तित्वात आहे. हे जिल्ह्यांतील जिल्हा मंच, राज्यांमध्ये राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग आणि केंद्रातील राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग आहे

पूर्ण वाचा →

ग्राहक न्याय मंच मनजे काय? open

या मंचच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना त्यांच्यावरील अन्यायाविरोधात तातडीने न्याय दिला जातो. न्यायालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण 3266 केसेस दाखल झाल्या असून त्यापैकी 3177 केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात २९ राज्ये आहेत का? open

भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

पूर्ण वाचा →

अक्कलकोट कुठे? open

श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.

पूर्ण वाचा →