प्रश्नांची यादी
खाजगी कंपनी कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापन किंवा खाजगी गुंतवणूकदारांच्या गटाच्या मालकीची असते. सार्वजनिक कंपनी ही एक कंपनी आहे जिने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे स्वतःचा सर्व किंवा काही भाग लोकांना विकला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षां ३ महिन्याचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई, कांडला, मंगळूर, मुरमुगाव आणि कोचीन ही बंदरे आहेत. चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे पूर्व किनाऱ्यावर आहेत. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई, कांडला, मंगलोर, जेएनपीटी, मुरगाव आणि कोचीन ही बंदरे आहेत. पूर्व किनारपट्टीवर , चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये, पोर्ट ब्लेअर आहे. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi भारतामध्ये एकूण १3 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi na
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi 'कोकण' हे नाव 'कोंगवन' म्हणजे कोंग जमातीच्या वास्तव्य करणाऱ्या लोकांवरून 'कोकण' शब्दांची निर्मिती झाली असावी त्यामुळे आजतागायत आपण कोकण हाच शब्द वापरतोय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi कोल्हापूरपासून जवळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ चौ. कि. मी. आहे
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi