प्रश्नांची यादी

महापौर कोण निवडतो ? open

बेंगळुरू (कर्नाटक) मध्ये निवडणूक प्रक्रिया अप्रत्यक्ष आहे ज्याचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो, मुंबई (महाराष्ट्र) मध्ये 2.5 वर्षांच्या कार्यकाळासह अप्रत्यक्ष निवडणुका आणि भोपाळ (मध्य प्रदेश) मध्ये थेट निवडून आलेल्या महापौरांना पाच वर्षांचा कालावधी असतो.

पूर्ण वाचा →

नगरपरिषद आणि महानगरपालिका म्हणजे काय? open

नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्ही नागरी प्रशासन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महाराष्ट्र राज्यातील ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते त्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासन बघण्यासाठी महानगरपालिका असते. या महानगरपालिकांच्या 4 श्रेणी (अ, ब, क, ड) असतात.

पूर्ण वाचा →

BMC काय करते? open

मुंबई शहरातील भुयारी मार्ग बांधण्याचे कामही BMC कडूनच केले जाते. याबरोबरच रस्ते आणि भुयारी मार्गांची स्वच्छता करण्याचे काम BMC कडून केली जाते. रस्त्यांवरील आणि भूयरी मार्गातील प्रकाशयोजना नियोजन आणि काम BMC करते. मान्सून नुसार येणाऱ्या आणि बाकीच्या साथीचे रोग रोखण्यासाठी BMC कडून कडक रित्या काम केले जाते

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात एकूण नगरपालिका व महानगरपालिका किती? open

या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

पूर्ण वाचा →

महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्यात काय फरक आहे? open

महापौर हा कोणत्याही शहरातील महापालिकेचा प्रमुख असतो. तरीही भारतातील बर्‍याच राज्यांमध्ये ही नोकरी बर्‍याच अंशी केवळ औपचारिकता आहे कारण खरी सत्ता महापालिका आयुक्तांकडे असते.

पूर्ण वाचा →