प्रश्नांची यादी

गणितात सीमा म्हणजे काय? open

गणितानुसार, सीमा किंवा मर्यादा म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.

पूर्ण वाचा →

कोणत्या राज्याला कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा नाही? open

छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा ही पाच भूपरिवेष्टित राज्ये आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा नाही

पूर्ण वाचा →

पंजाब पाकिस्तानचा आहे का? open

आधुनिक पाकिस्तानची लोकसंख्या पाच प्रमुख आणि अनेक लहान वांशिक गटांमध्ये विभागली जाऊ शकते. पंजाबी, जे लोकसंख्येच्या अंदाजे निम्मे आहेत , हा सर्वात मोठा गट आहे.

पूर्ण वाचा →

बलुचिस्तानमध्ये किती प्रांत आहेत? open

ते ७०º१५' पू. रेखांश यांदरम्यान असून याच्या पश्र्चिमेस इराण, उत्तरेस अफगाणिस्तान, दक्षिणेस अरबी समुद्र व पूर्वेस सिंध आणि पंजाब हे पाकिस्तानचे प्रांत आहेत. बलुचिस्तानमध्ये व्केट्टा-पिशिन, सिबी, झोब, लोरालाई, चागई हे पाच जिल्हे व कलात, लास बेला, खारान व मकरान या चार भूतपूर्व संस्थानांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →