प्रश्नांची यादी
जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गरम हवा पाण्याच्या वाफेसह वरच्या दिशेने वर जाते आणि जेव्हा ती जास्त उंचीवर पोहोचते तेव्हा घनरूप होते तेव्हा संवहनी पाऊस होतो. येथे पाण्याची बाष्प वाहून नेणारे ढग वाऱ्याने वाहून जात नाहीत त्यामुळे त्याच ठिकाणी पाऊस पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi त्यानुसार त्यांनी हवामानाचे पाच प्रमुख प्रकार म्हणजेच उष्णकटिबंधीय हवामान, कोरडे हवामान, उष्ण हवामान, थंड हवामान आणि हिम हवामान ओळखले.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi उष्णकटिबंधीय हवामान
उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिणेकडे सुमारे 15° ते 25° अक्षांशापर्यंत पसरते. या हवामानात सर्व महिन्यांचे सरासरी तापमान 64°F (18°C) पेक्षा जास्त आणि वार्षिक पर्जन्यमान 59" पेक्षा जास्त असते
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मध्ये पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi पर्जन्यवृष्टी म्हणजे पाऊस, गोठवणारा पाऊस, गारवा, बर्फ किंवा गारांच्या स्वरूपात ढगांमधून सोडले जाणारे पाणी. हे पाण्याच्या चक्रातील प्राथमिक कनेक्शन आहे जे पृथ्वीवर वातावरणातील पाण्याचे वितरण प्रदान करते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त झाल्याने) पाऊस पडतो. पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. कारण विषुववृत्तावरील तापमानात जास्त बदल होत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारणक्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi कारण जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi पुरेशा जलबाष्पयुक्त हवेचा सतत पुरवठा झाल्यास काही तास जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळतात. अशा प्रकारे वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे हा पाऊस पडत असल्यामुळे त्या पर्जन्यास आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 61 views🌐 marathi