प्रश्नांची यादी

भारतात कोणते पीक फायदेशीर आहे? open

कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते.

पूर्ण वाचा →

हीरक म्हणजे काय? open

एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात.

पूर्ण वाचा →

आझादी का अमृत महोत्सवाचा हा उपक्रम भारत सरकारने का घेतला? open

आजादी का अमृत महोत्सव: भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी तसेच जनता, संस्कृती आणि विजयाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव' (एकेएएम) हा उपक्रम हाती घेतला आहे.

पूर्ण वाचा →

महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी प्रमुखाला काय म्हणतात? open

नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा महापौरांकडे देतात. महापौरांची कार्ये हे महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे

पूर्ण वाचा →

लोकसंख्या धोरण 2000 ची पाच तत्त्वे कोणती? open

बालमृत्यू दर प्रति 1000 जिवंत जन्मांमागे 30 च्या खाली आणा. माता मृत्यूचे प्रमाण प्रति 100,000 जिवंत जन्मांमागे 100 च्या खाली आणा. सर्व लसी टाळता येण्याजोग्या रोगांपासून मुलांचे सार्वत्रिक लसीकरण साध्य करा. मुलींच्या विलंबित विवाहाला प्रोत्साहन द्या, वयाच्या 18 पेक्षा आधी नाही आणि शक्यतो 20 वर्षानंतर.

पूर्ण वाचा →