प्रश्नांची यादी
राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय. ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते. भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत. तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi AN
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi आंध्र प्रदेश विधान परिषद किंवा आंध्र प्रदेश शालासन माणडली हे भारतीय राज्य, आंध्र प्रदेशच्या द्विसदनी विधानसभेचे वरचे सभागृह आहे. हे राज्य विधानसभेची राजधानी अमरावती येथे वसलेले आहे ज्यामध्ये एकूण 58 जागा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi राज्यपाल विधानपरिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi उत्तराखंड राज्यात विधान परिषद नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi