प्रश्नांची यादी

निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काय फरक आहे? open

सेन्सेक्स हा मुंबई स्टॉक एक्सचेंज ने तयार केलेला इंडेक्स आहे, ज्यामध्ये ३० कंपन्यांचे स्टॉक असतात. या निफ्टी ५० हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ने निर्मिलेला इंडेक्स आहे ज्या मध्ये अशा ५० कंपन्यांचे स्टॉक असतात. ह्याला derived product असेही म्हणतात. कारण त्याचा बेस कंपन्यांचे स्टॉक च असतात.

पूर्ण वाचा →

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मालक कोण आहेत? open

बीएसई स्टॉक एक्स्चेंजची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी 1875 मध्ये केली होती आणि सध्या अध्यक्ष म्हणून काम करत असलेले सेथुरथनम रवी यांचे व्यवस्थापन आहे.

पूर्ण वाचा →