भारताचे संविधान (अन्य नावे भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi चीफ जस्टिस पगार
CJI यांना महिन्याला २ लाख ८० हजार रुपये इतका पगार मिळतो. हा पगार देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यानंतर सर्वाधिक आहे. याशिवाय, त्यांना पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यासाठी सरकारकडून दरमहा ४५ हजार रुपये आदरातिथ्य भत्ता देखील मिळतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi ब्रिटीश साम्राज्य हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य आहे
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi सम्राट अशोकांचे मौर्य साम्राज्य हे भारतातील आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 130 views🌐 marathi
अलिकडच्या दशकांमध्ये विवाहामध्ये सामान्य घट झाली आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi पति-पत्नीच्या परस्परांशी असलेल्या संख्येच्या आधारावर दोन विवाहप्रकार संभवतात : एकविवाह (एकपत्नीकत्व) व बहुपतिपत्नीक्तव.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi