प्रश्नांची यादी

अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे काय? open

अंदाजपत्रकीय नियंत्रण (बजेटरी कंट्रोल)
या पद्धतीनुसार ठराविक उद्दिष्टे नियोजित कालावधीत पूर्ण करता यावीत म्हणून सविस्तर अंदाजपत्रके तयार करण्यात येतात. ही अंदाजपत्रके उत्पन्न, परिव्यय, भांडवलगुंतवणूक इ. बाबींसंबंधी असतात

पूर्ण वाचा →

उदाहरणासह व्यवस्थापनात नियंत्रण म्हणजे काय? open

वेळापत्रक आणि अंतिम मुदत व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, कार्यप्रदर्शन मूल्यमापन, बजेटमध्ये समायोजन किंवा स्टाफिंग असाइनमेंट, आणि संसाधन वाटप हे सर्व नियंत्रण कार्यामध्ये समाविष्ट केले जातात

पूर्ण वाचा →

नियंत्रणाचा अर्थ काय? open

नियंत्रण हे अधिकार-प्रदानाचा पाया मानले जाते. वरिष्ठ आपल्या कनिष्ठांना अधिकार प्रदान करतात. अधिकार-प्रदानाबरोबरच त्यांना नियंत्रणाचा अधिकार प्राप्त होतो. नियंत्रण हे गतिमान स्वरूपाचे कार्य असून त्याची जबाबदारी संघटनेतील सर्व स्तरांवर प्रमुख किंवा पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची असते.

पूर्ण वाचा →

कायदे अधिकारी म्हणजे काय? open

कायदा अधिकारी ही अशी व्यक्ती असते जिला कायदा, शैक्षणिक संस्था, सरकारी योजना आणि कार्यक्रमांशी संबंधित कायदेशीर काम करावे लागते. ते केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध मंत्रालयांच्या आणि विभागांच्या कायदा विभागात काम करतात. त्यांची नियुक्ती कायद्याशी संबंधित किंवा कायदेशीर कामांसाठी केली जाते.

पूर्ण वाचा →

भारतातील राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे? open

राज्याचे महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात.

पूर्ण वाचा →

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? open

भारतीय राज्यघटनेतील कलम 124 मधील उपकलम (2)नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

पूर्ण वाचा →

भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? open

एटर्नी जनरल हे भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी मानले जातात. भारतीय राज्यघटनेचे कलम 76 हे एटर्नी जनरल यांच्याशी संबंधित आहे.

पूर्ण वाचा →