प्रश्नांची यादी
पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते. 1 आर्थिक प्रगती - पर्यटन उद्योगमुळे परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत मिळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते. देशातील व परदेशांतील पुरावास्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, पवित्र तीर्थक्षेत्रे, प्रचंड औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींचे आकर्षण ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi हॉस्पिटॅलिटी हे एक क्षेत्र आहे जे हॉटेल्स, मोटेल, रेस्टॉरंट्स, क्रूझ जहाजे, कंट्री क्लब, कॅसिनो आणि कन्व्हेन्शन सेंटर्स यांसारख्या आदरातिथ्य-संबंधित उद्योगांमध्ये अभ्यागतांना निवास प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते, तर पर्यटन हे दर्जेदार आकर्षणे आणि कार्यक्रम प्रदान करण्यावर केंद्रित आहे. पर्यटकांना येण्यास प्रवृत्त करणे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi यजमान स्थळांवर पर्यटनाचे अनेक फायदे आहेत. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेचा महसूल वाढतो, हजारो नोकऱ्या निर्माण होतात, देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि परदेशी आणि नागरिक यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची भावना निर्माण होते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi जुन्या पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, ही पर्यटन उद्योगाची महत्त्वाची अंगे होत. अनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, त्यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धियंत्रणा उभी करणे, पर्यटकांना वाहतुकीच्या तसेच निवास-भोजनादी सुखसोयी उपलब्ध करून देणे, हेदेखील पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक ठरतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi केरळ हे निसर्गसौंदर्य, पर्यावरणीय पर्यटन उपक्रम, हिल स्टेशन्स, बॅकवॉटर, अप्रतिम समुद्रकिनारे आणि देशभर लोकप्रिय असलेल्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पाककृतीसाठी देखील प्रसिद्ध आहे! केरळमधून काय आणि कुठून खरेदी करायची हे जाणून घेण्यासाठी वाचा. केरळच्या प्रसन्न सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी केरळ टूर पॅकेज सर्वोत्तम आहेत.
पूर्ण वाचा →