प्रश्नांची यादी

भांडवली बाजार म्हणजे काय? open

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.

पूर्ण वाचा →

उदाहरणासह प्राथमिक आणि दुय्यम बाजार म्हणजे काय? open

प्राथमिक बाजार कंपनी भाग कर्जरोखे प्रथमच विक्री करत असते दुय्यम बाजारला प्रमुख्याने भाग बाजार देखील ओळखले जाते. कंपनीचे नवीन प्रतींची विक्री प्राथमिक बाजारात केली जाते प्रभृतींची थेट कंपनीत खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते.

पूर्ण वाचा →

प्राथमिक बाजारातील खेळाडू कोण आहेत? open

प्राथमिक बाजारात, चार प्रमुख खेळाडू आहेत: कॉर्पोरेशन, संस्था, गुंतवणूक बँका आणि सार्वजनिक लेखा संस्था . संस्था अशा कॉर्पोरेशनमध्ये भांडवल गुंतवतात ज्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करू इच्छितात, तर कॉर्पोरेशन त्यांच्या भांडवली गुंतवणुकीच्या बदल्यात संस्थांना कर्ज किंवा इक्विटी जारी करतात.

पूर्ण वाचा →

प्राथमिक बाजार आणि त्याची कार्ये काय आहे? open

प्राथमिक बाजारहा कंपन्यांनी आपले समभाग किंवा रोखे थेट ग्राहकांना विकण्यासाठीचा बाजार होय. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? open

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केंद्रित नियोजनाच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केला.

पूर्ण वाचा →