प्रश्नांची यादी
उद्योग, वाहने, लोकसंख्येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे. मातीचे प्रदूषण विषारी वायूंमुळेसुद्धा होते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi निवासी भागात दिवसा ध्वनीची पातळी ५५ तर रात्री ४५ डेसिबलइतकी असणे अपेक्षित आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्यामुळे निर्माण होत असतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्यामुळे निर्माण होत असतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi रासायनिक प्रदूषण थांबवण्यासाठी हे करा
रासायनिक खताऐवजी सेंद्रियखत. पॉलिस्टरऐवजी सुती कपड्यांचा वापर, प्लास्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्यांचा वापर करा. २. पॉलिथिनच्या पिशव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi