प्रश्नांची यादी

संगठन म्हणजे का? open

संघटना हा एक घटक किंवा एक समान ध्येये साध्य करण्यासाठी एकत्र येणान्या लोकांचा समूह आहे तर संघटन ही एक प्रक्रिया किंवा कार्य आहे.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्रातील सामाजिक संस्था म्हणजे काय? open

( सोशल इन्स्टिट्यूशन्स ). समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्रात कुटुंब संस्था म्हणजे काय? open

कुटुंब : एक पायाभूत समाजसंस्था : कुटुंब ही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीने एक मूलभूत महत्त्वाची संस्था आहे. समाजसंस्था या दृष्टीने तिचे इतिहासातून चालत आलेले सातत्य सामान्य माणसांना इतके प्रभावी वाटते, की बऱ्याच वेळा कुटुंब हे नैसर्गिक आहे, माणसांची एक सहज– जणू रक्ताची– प्रेरणा आहे, असे त्यांना वाटते.

पूर्ण वाचा →

संघटित समाज म्हणजे काय? open

संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय.

पूर्ण वाचा →

लोकांच्या समूहाच्या सामाजिक संस्थेला कोणते शब्द सूचित करतात? open

समाजशास्त्रज्ञ " समाज " या संकल्पनेची व्याख्या करतात, संवाद साधणार्‍या व्यक्तींचा समूह जो समान प्रदेश सामायिक करतो आणि समान संस्कृतीत सहभागी होतो.

पूर्ण वाचा →

सामाजिक संघटनेची संकल्पना काय आहे? open

2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते. 3) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ज्या बÚयाच कालावधी करता परस्परांषी संबंधीत असतात व समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे कार्य करतात त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.

पूर्ण वाचा →