प्रश्नांची यादी

साध्या शब्दात कॅबिनेट मंत्री म्हणजे काय? open

देशांचे किंवा राज्याचे मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या कॅबिनेट मध्ये जो सहभागी असतो, तो कॅबिनेट मंत्री होय. कॅबिनेट मंत्री एका खात्याचा प्रमुख असतो व त्याच्या हाता खाली राज्यमंत्री , उपमंत्री असू शकतात. तसेच जी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीला उपस्थितचा अधिकार असतो.

पूर्ण वाचा →

राज्यात राज्यपालाची भूमिका काय असते? open

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते. जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात.

पूर्ण वाचा →

मुख्यमंत्र्यांची वर्ग 7 ची भूमिका काय? open

मुख्यमंत्री सामान्यत: मुख्य सचिवांची निवड करतात आणि त्यांच्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांनाही विभाग देऊ शकतात.

पूर्ण वाचा →

पंतप्रधान मंत्रिमंडळाचा भाग आहेत का? open

केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

सरकार आणि राष्ट्रपती यांच्यातील मुख्य दुवा कोण आहे? open

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकार चे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत.

पूर्ण वाचा →