प्रश्नांची यादी

पर्यटनाचे महत्त्व काय? open

पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे. जे पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते . करमणूक करते,आणि आपल्या देशाला उत्पन्न मिळवून देते. पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते.

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण होते? open

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

पूर्ण वाचा →

सरप्लस बजेट म्हणजे काय? open

अपेक्षित महसूल एका आर्थिक वर्षातील अंदाजित खर्चापेक्षा जास्त असतो. याचा अर्थ सरकारला करातून मिळणारे उत्पन्न हे सरकार लोककल्याणासाठी (welfare scheme) खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे.
.

पूर्ण वाचा →

आपण वित्तीय तूट कशी दूर करू शकतो? open

वित्तीय तूट म्हणजे सरकारपाशी अपेक्षित असलेला कर्जवगळता निधी(Budgeted Receipts) आणि अंदाजलेला खर्च (Budgeted Expenditure) यांच्यातील फरक म्हणजे वित्तीय तूट होय. फिसकल डेफिसिट याचा मराठीत अर्थ वित्तीय तूट असा आहे. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट' म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या तुटीला वित्तीय तूट म्हणतात. वित्तीय तूट भरून

पूर्ण वाचा →

अर्थसंकल्पीय तूट वाढल्यास काय होईल? open

अर्थसंकल्पीय तूट म्हणजे करांमध्ये कपात आणि सरकारी खर्चात वाढ, ज्यामुळे देशाच्या एकूण मागणीत वाढ होते आणि त्यानंतरची आर्थिक वाढ

पूर्ण वाचा →