शिक्षण कायदा कधी सुरू झाला?
1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →२ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. आणि स्थानिक स्वशासन व्यवस्थेचे पंचायत राज असे नामकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 हा पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून घोषित केला.
पूर्ण वाचा →पंचायती राज ( पाच अधिकार्यांची परिषद ) ही ग्रामीण भारतातील गावांची शहरी आणि उपनगरी नगरपालिकांच्या विरोधात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
पूर्ण वाचा →जम्मू आणि काश्मीर पंचायती राज कायदा, 1989 जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक साधन म्हणून पंचायती राजची तरतूद करतो. हलका पंचायती, ब्लॉक विकास परिषद आणि जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे आणि त्यासंबंधित बाबींची तरतूद करणारा कायदा.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →भारतातील पंचायत राज व्यवस्थेला बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस भारतात साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →