पश्चिम महाराष्ट्रात कोण कोणते जिल्हे आहेत?
पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →विदर्भ शब्दाचा अर्थ वीर आणि तर्फच अपभ्रंश होऊन विदर्भ झाले तर्फ म्हणजे प्रदेश या तरफचा दर्भ झाला आणि वीर मधला र गायब झाला आणि बनला वीरांचा प्रदेश विदर्भ जो महाराष्ट्र आहे त्याचे मूळ विदर्भ आहे.
पूर्ण वाचा →विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के.
पूर्ण वाचा →औरंगाबाद हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →यवतमाळ विस्ताराने मोठा जिल्हा आहे.
पूर्ण वाचा →प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत: औरंगाबाद
पूर्ण वाचा →मराठवाडा (मराठी उच्चार: [məɾaːʈʰʋaːɖa]) हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे एक प्रस्तावित राज्य आणि भौगोलिक प्रदेश आहे. निजामाच्या राजवटीत त्याची स्थापना झाली आणि तत्कालीन हैदराबाद राज्याचा भाग होता. हा प्रदेश महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागाशी एकरूप आहे.
पूर्ण वाचा →मराठवाड्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असला तरी, अद्यापही विभागातील ७६पैकी तब्बल २६ तालुके कोरडेच आहेत.
पूर्ण वाचा →नागपूर (इंग्रजी : Nagpur) हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →