प्रश्नांची यादी

उपजिल्हाधिकारी परीक्षेची तयारी कशी करावी? open

तुम्हाला CSAT परीक्षा द्यावी लागेल जी दरवर्षी UPSC द्वारे घेतली जाते. तुम्हाला IAS परीक्षा द्यावी लागेल, IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही जिल्हाधिकारी व्हाल.

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय? open

जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. अधिकारांच्या नियमावलीच्या अंतर्गत चौकशीचे आयोजन करणे.

पूर्ण वाचा →

उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते? open

उपजिल्हाधिकारी यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग. (MPSC) या संविधानिक आयोगामार्फत करण्यात येते. उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

पूर्ण वाचा →

रशियन सैन्य किती मोठे आहे? open

रशिया जगातील अव्वल असलेल्या सेनेत दुसऱ्या क्रमांकावर रशियाचा नंबर लागतो. रशियाकडे 15598 इतके टॅंक आहेत. 3429 एयरक्राफ्ट आहे आणि 44 सबमरीन आहेत. रशियाकडे असलेल्या सेनेत 766055 सैनिक आहेत,जे देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतात.

पूर्ण वाचा →

जगातील कोणत्या देशाचे सैन्य शक्तिशाली आहे? open

जगातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या 'युनायटेड स्टेट्स'कडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. जर आपण शक्तीबद्दल बोललो तर 2021 मध्ये अमेरिकेकडे 104 दशलक्ष सैनिक होते.

पूर्ण वाचा →

भारतीय सैन्यात रेजिमेंट म्हणजे काय? open

रेजिमेंट हा भारतीय सैन्यातील एक गट आहे. भारतीय सैन्य अनेक रेजिमेंटच्या गटांनी बनलेले आहे. ब्रिटिश राजवटीत भारतात पहिल्यांदा रेजिमेंटची स्थापना झाली. इंग्रज त्यांच्या सुरुवातीच्या काळात सागरी भागात मर्यादित होते.

पूर्ण वाचा →

भारतीय लष्कराच्या 7 कमांड काय आहेत? open

भारतीय लष्कर 7 कमांडमध्ये 6 ऑपरेशनल कमांड आणि एक ट्रेनिंग कमांडसह संघटित आहे. हे वेस्टर्न कमांड, ईस्टर्न कमांड, नॉर्दर्न कमांड, सदर्न कमांड, साउथ वेस्टर्न कमांड, ट्रेनिंग कमांड, सेंट्रल कमांड आहेत .

पूर्ण वाचा →