भारतातील 29 वे राज्य कोणते आहे?
तेलंगणा हे 2014 मध्ये स्थापन झालेले भारतातील 29 वे राज्य बनले.
पूर्ण वाचा →तेलंगणा हे 2014 मध्ये स्थापन झालेले भारतातील 29 वे राज्य बनले.
पूर्ण वाचा →अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे : अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी. या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्याचे ५.१० क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेले आहे.
पूर्ण वाचा →भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मुंबई ही राजधानी आहे, तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
पूर्ण वाचा →नावाचा उगम
हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. . काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते.
पूर्ण वाचा →