ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत कोणती अधिक शक्तिशाली आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यातील एकूण १३ जिल्हे - १) अहमदनगर २) पुणे ३) ठाणे ४) पालघर ५) धुळे ६) नंदुरबार ७) नाशिक ८) जळगाव ९) अमरावती १०) यवतमाळ ११) नांदेड १२) चंद्रपूर १3) गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे.
पूर्ण वाचा →(१) ग्रामपंचायतीच्या सभेसाठी गणसंख्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्मी असेल.
पूर्ण वाचा →प्रस्तावना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे. त्यापैकी ग्रामसभेमध्ये किमान ५०% महिला हजर असाव्यात तरच तो कोरम पूर्ण मानण्यात येईल. कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब होईल.
पूर्ण वाचा →सर्व ग्रामसभा सदस्य सरपंचाची निवड करतात जो पंचायत अध्यक्ष असतो. वॉर्ड पंच आणि सरपंच मिळून ग्रामपंचायत बनते.
पूर्ण वाचा →प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्षपद सरपंच यांच्याकडे असते..
पूर्ण वाचा →सुचना तहसीलदारांना मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो. त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितात.
पूर्ण वाचा →पंचायत सचिवाने सरपंचाची मान्यता घेतल्यानंतर ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेचे 10% सदस्य किंवा ग्रामसभेच्या 50 व्यक्तींनी (जे जास्त असेल) ग्रामसभा आयोजित करण्यासाठी त्यांची मागणी सादर केल्यावर ग्रामपंचायत सरपंचाला ग्रामसभा बोलावावी लागते.
पूर्ण वाचा →na
पूर्ण वाचा →