प्रश्नांची यादी

तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा कोण असतो? open

तलाठ्याने या नोंदी करून सर्कल अधिकारी किवा तहसीलदारांकडे पाठवायच्या असतात व तेथून अंतिम काम केले जाते. आजच्या व्यवस्थेत चार-पाच-सहा गांवे मिळून एक सर्कल ऑफिसर असतो व गावांच्या संख्येनुसार तालुकयात असे अनेक सर्कल असतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात तलाठी कोण आहे? open

तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.

पूर्ण वाचा →

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? open

फोटो कॅप्शन, नुकतीच निर्मला सीतारामण यांनी संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांना चकवा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारमण यांची संरक्षण मंत्रीपदी निवड केली.

पूर्ण वाचा →

सेना दलाच्या प्रमुखास काय म्हणतात? open

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

पूर्ण वाचा →