महाराष्ट्राचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत *?
रमेश बैस
पूर्ण वाचा →रमेश बैस
पूर्ण वाचा →लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ आहे. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात.
पूर्ण वाचा →भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.
पूर्ण वाचा →दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
पूर्ण वाचा →राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते.
पूर्ण वाचा →भारतीय जनता पक्षाचे १२ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे व आम आदमी पक्षाचे प्रत्येकी २ मुख्यमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते.
पूर्ण वाचा →118[(3क) एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबतीत, राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च, राष्ट्रपती आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल.]
पूर्ण वाचा →सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो.
पूर्ण वाचा →