प्रश्नांची यादी

भारताचे निर्यात मूल्य किती आहे? locked

फेब्रुवारी 2021 मध्ये भारताची व्यापारी निर्यात 27.67 अब्ज डॉलर होती, फेब्रुवारी 2020 च्या 27.74 अब्ज डॉलरच्या तुलनेत ती 0.25 टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 दरम्यान निर्यात 255.92 अब्ज डॉलर्स होती, तर मागील याच काळात ती 291.87 अब्ज डॉलर्स होती.

भारताची निर्यात (export) जुलैमध्ये 2.14 टक्क्यांनी वाढून 36.27 अब्ज डाॅलरची

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून का होते? locked

अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. 

(i) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटनांशी संबंधीत असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. 

(ii) मासिक उत्पन्नातून तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी गरजांच्या तीव्रतेनुसार क्रमवारी लावता येते. अधिक महत्त्वाच्या गरजा आधी भागवल्या जातात आणि कमी महत्त्वाच्या गरजा नंतर पूर्ण

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेमध्ये किती क्षेत्र असतात? locked

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो. अर्थव्यवस्था (घरगुती व्यवस्थापन, प्रशासन, वितरण आणि वाटप') हे उत्पादन आणि व्यापार, वितरणाचे क्षेत्र आहे. तसेच विविध एजंटांकडून

पूर्ण वाचा →

दीर्घकालीन कर्ज म्हणजे काय? locked

दीर्घकालीन कर्ज म्हणजे काय?

दीर्घकालीन कर्ज निधी हा एक प्रकारचा कर्ज आहेम्युच्युअल फंड जे कॉर्पोरेटमध्ये गुंतवणूक करतातबंध आणि सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक) ज्यांचा दीर्घकालीन परिपक्वता कालावधी आहे. या फंडांची सरासरी परिपक्वता 3 वर्षांपेक्षा जास्त असते.

दीर्घकालीन बाँड फंडात गुंतवणूक कशी करावी?

गुंतवणूकदार दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतात-SIP किंवा एकरकमी. सरासरी गुंतवणूकदारांसाठी, SIP

पूर्ण वाचा →

विपणन म्हणजे काय व विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा? locked

विपणन म्हणजे काय?

विपणन : (मार्केटिंग). वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया. ‘विपणन’ या संकल्पनेचा अर्थ विपनन कार्याशी संबंधित घटकांना वेगवेगळ्या प्रकारे अभिप्रेत असतो. विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या

पूर्ण वाचा →

विपणनाचा मुख्य उद्देश काय आहे? locked

औद्योगिक क्रांतीममुळे आर्थिक व्यवस्थेत अनेक मूलभूत स्वरूपाचे व दूरगामी परिणाम करणारे बदल घडून आले. संपूर्णपणे बदललेले उत्पादनाचे तंत्र, उत्पादनात यंत्रांचा केला जाणारा जास्तीत जास्त वापर, मोठ्या प्रमाणावर केले जाणारे मागणीपूर्व उत्पादन, उत्पादक व ग्राहक ह्यांच्यामधील प्रत्यक्ष संपर्काचा अभाव, ग्राहकांच्या गरजा व क्रय-प्रेरणा ह्यांच्याबद्दलची अनभिज्ञता, बाजारपेठाचे जागतिक स्वरूप, बाजारपेठांना प्रभावित करणाऱ्या

पूर्ण वाचा →

सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? open

अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत. श्री जी महालिंगम , श्रीमती माधबी पुरी बूच ,श्री एसके मोहंती ,श्री अनंत बरुआ हे सध्या पूर्णवेळ सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

प्रथमच भागाची विक्री होणाऱ्या भाग बाजाराच्या भागाला काय म्हणतात? locked

बाजाराचे घटक

भांडवलाची देवघेव करणाऱ्या ज्या संस्था भांडवल बाजारात असतात, त्यांत प्रामुख्याने बँका, पतपेढया, व्यापारी पेढया, विमा कंपन्या, शेअर बाजार, युनिट ट्रस्ट, गुंतवणूक न्यास इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या जोडीला इतरही अनेक भांडवली देवघेव करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था असतात. भारतात भांडवली देवघेव करण्याचे काम

१) भारतीय उद्योगवित्त निगम,
२) विविध राज्य वित्त निगम,
३) राष्ट्रीय

पूर्ण वाचा →

नाणे बाजार किती भागात विभागलेला आहे? locked

नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो. नाणेबाजारातील उलाढालींचा पतपैशाच्या आणि एकूण पैशाच्या प्रमाणावर तसेच किंमतींच्या पातळीवर

पूर्ण वाचा →