प्रश्नांची यादी
पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन (७८.१ टक्के), ऑक्सिजन (२०.९ टक्के), आर्गॉन (१ टक्क्याहून कमी) ह्या मुख्य घटकांबरोबर कार्बन डाय-ऑक्साइड, जलबाष्प आणि ओझोन यांसारखे प्रारणशील (प्रारणाचे शोषण वा उत्सर्जन करणारे) घटकही अल्प प्रमाणात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा बाह्य घनरूप आवरण होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi महाद्वीपीय कवच मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रॅनाइट्सचे बनलेले असते. भूगर्भशास्त्रज्ञ बहुधा महाद्वीपीय कवचातील खडकांना "सियाल" म्हणून संबोधतात. सियाल म्हणजे सिलिकेट आणि अॅल्युमिनियम, महाद्वीपीय कवचातील सर्वात मुबलक खनिजे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi बाह्य जागा पूर्णपणे रिकामी नाही; हे जवळजवळ परिपूर्ण व्हॅक्यूम आहे ज्यामध्ये कणांची कमी घनता असते, प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमचा प्लाझ्मा, तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, चुंबकीय क्षेत्र, न्यूट्रिनो, धूळ आणि वैश्विक किरण असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi