प्रश्नांची यादी
बँका भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ मध्ये दिलेल्या सर्व तरतुदी पूर्ण करीत नाहीत किंवा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करू शकत नाहीत, अशा बँका बिगर अनुसूचित बँका म्हणून ओळखल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi नाशिक जिल्ह्यात 52 वाईनरी कार्यरत आहेत आणि त्यामुळे नाशिकला अधूनमधून "भारताची वाईन कॅपिटल" या नावाने ओळखले जाते. नाशिकमध्ये सुमारे 180,000 एकर (73,000) क्षेत्रापैकी सुमारे 8,000 एकर (3,200 हेक्टर) द्राक्ष वाइन लागवडीखाली आहे. ha) विविध प्रकारच्या द्राक्ष लागवडीखाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi नासिक /नाशिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi य. त्रिंबकेश्वर चे देऊळ औरंगजेबाने तोडुन तिथे मशिद बांधली होती. मोगल मराठा संघर्षात त्यावेळेस मराठेशाहीच्या आस्तित्वाचा संघर्ष सुरु होता.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि. मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi विघटन करणारे सूक्ष्मजीव रोग आणि हानिकारक वायू निर्माण करू शकतात. नॉन-बायोडिग्रेडेबल सामग्री बहुतेक वेळा प्लास्टिक, काच आणि बॅटरीसारखी कृत्रिम उत्पादने असतात. कारण ते सहजपणे तुटत नाहीत, जर त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर, नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱ्यामुळे प्रदूषण होऊ शकते, नाले अडवतात आणि प्राण्यांना इजा होऊ शकते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi शेतातून किंवा घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते. घन कचरा स्वतः वाहून जात नाही.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi