गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला?www.marathihelp.com

योग्य उत्तर चंपारण्य हे आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती.

solved 5
General Knowledge Friday 7th Apr 2023 : 17:39 ( 2 years ago) 5 Answer 312950 +22