जंगल सत्याग्रह चे कार्यालय कुठे आहे?www.marathihelp.com

सरसंघचालक आणि संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगावच्या घाट परिसरात 91 वर्षांपूर्वी जंगल सत्याग्रह केला होता. त्याच सत्याग्रहाच्या ठिकाणी एक भव्य संग्रहालय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे.

solved 5
General Knowledge Friday 7th Apr 2023 : 17:39 ( 2 years ago) 5 Answer 312948 +22