ठराव म्हणजे काय ठरावाचे प्रकार?www.marathihelp.com


ठराव : 'सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. ' सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 45442 +22