पर्यटन स्थळांचे महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे. जे पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते . करमणूक करते,आणि आपल्या देशाला उत्पन्न मिळवून देते. पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते.