पुणे महापालिका
पुण्यात अठ्ठेचाळीस प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून प्रत्येकी 3 सदस्य निवडले जातात. सध्या १४८ निर्वाचित सदस्य असून मुक्ता टिळक या महापौर आहेत.