भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी पूर्ण झाली?
✅ Updated recently
पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली. १९५१ ला स्वतंत्र भारतात पहिली जनगणना पार पडली.