भारतीय संविधान निर्मितीचा कालावधी किती होता?
✅ Updated recently
संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.