राष्ट्रीय संत्रा वर्गीय पिकाचे संशोधन केंद्र कुठे आहे?
✅ Updated recently
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर भारतीय उद्यानेिक संशोधन संस्था, बंगलुरुचे विभागीय केंद्र म्हणून संत्रा संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ दिनांक २८ जुलै, १९८५ रोजी नागपूर ला झाला.