लोकसभा आणि राज्यसभा शला यांच्या कार्यकाळात काय फरक आहे?
✅ Updated recently
लोकसभा हे सर्वसामान्य जनतेचे सदन असे म्हणतात आणि हे एक कनिष्ठ सदन आहे. राज्यसभा हे एक राज्याची परिषद तसेच कनिष्ठ सदन म्हणुन ओळखले जाते. लोकसभेच्या सदस्यांची निवड सर्वसामान्य जनतेद्वारे केली जात असते आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही राज्यसभेच्या नेमलेल्या सदस्यांदवारे होत असते.