विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जन्मदर मृत्युदर ह्यांचे प्रमाण कमी असते. ह्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्टीय उत्पनांचे प्रमाण विकसित अर्थव्यवस्थेपेक्षा तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमीअसते. परंतु जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात.