शिक्षणाच्या सर्व टप्प्यांवर पर्यावरण जागरूकता का आवश्यक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यावरण व मानव यांचे नाते अतूट आहे. मानव आपल्या हव्यासापोटी पर्यावरणाच्या विरोधात जात यशाची उतूंग शिखरे गाठली; परंतु त्यामुळे निसर्गावर फार मोठा विपरीत परिणाम घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. परिणामत: पर्यावरण संरक्षणविषयक जाणिव-जागृतीबाबत अत्यंतीक आवश्यकता निर्माण झाली.