समाजशास्त्र ही संज्ञा समाजाचे विज्ञान आहे असे कोणी म्हटले?
✅ Updated recently
1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय.