साधारणपणे 1 एकर म्हणजे 40 गुंठा जमीन, आणि 1 गुंठा म्हणजे 1089 sq. ft असा हिशोब असतो. १ एकर जमीन म्हणजे ४० गुंठे,१ गुंठा म्हणजे ३३×३३ फूट…… तसेच १ हेक्टर २.५ एकर म्हणजे १०० गुंठे…….. चाळीस गुंठे म्हणजे एक एकर व शंभर गुंठे म्हणजे एक हेक्टर.